PHOTO: चंदेरी रंगाच्या साडीमध्ये आलीयाचा ग्लॅमरस अंदाज!
(photo:aliaabhatt/ig)
1/6
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (photo:aliaabhatt/ig)
2/6
आलीया सध्या पांढऱ्या साडीतले तिचे वेगवेगळे लूक चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. (photo:aliaabhatt/ig)
3/6
नुकतेच आलियाने चंदेरी साडीतले काही फोटो शेअर केलेत. (photo:aliaabhatt/ig)
4/6
ज्यात आलीया एकदम खास दिसत आहे. (photo:aliaabhatt/ig)
5/6
आलियानं शेअर केलेल्या या फोटोला काही वेळेतच एक लाखापेक्षा अधिक लाइक्स मिळाले.(photo:aliaabhatt/ig)
6/6
आलियाच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सने WOW अशी कमेंट केली आहे. (photo:aliaabhatt/ig)
Published at : 07 Mar 2022 02:21 PM (IST)