ती परी अस्मानीची... रातोंरात नॅशनल क्रश बनलेल्या गिरीजा ओकचे साडीतले 'ते' 10 क्लासी फोटो
Girija Oak 10 Photos: मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. जिथे ती साडीत फारच सुंदर दिसते.
Continues below advertisement
Girija Oak 10 Photos
Continues below advertisement
1/12
Girija Oak 10 Photos: मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. जिथे ती साडीत फारच सुंदर दिसते.
2/12
गिरीजा ओकची ग्रेस आणि एलिगन्स तिच्या प्रत्येक लूकमधून दिसतो, पण ज्यावेळी गोष्ट साडीची असते, त्यावेळी तिचं सौंदर्य आणखी बहरतं. गिरीजा ज्या पद्धतीनं साडी कॅरी करते. त्याची बातच काही और असते.
3/12
काही दिवसांपूर्वी गिरीजाचे ब्लू साडीतले फोटो व्हायरल झालेली. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला. रातोंरात गिरीजा नॅशनल क्रश बनलेली. चाहते तर तिच्या ट्रेडिशनल लूकचे दिवाने आहेत.
4/12
अभिनेत्री गिरीजा ओक सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते आणि ती दररोज स्वतःचे सुंदर फोटो शेअर करते.
5/12
गिरीजा साडीमध्ये खूपच सुंदर दिसते आणि चाहते तिच्या लूकवर नेहमीच प्रेम करतात.
Continues below advertisement
6/12
या फोटोमध्ये, अभिनेत्रीनं निळी साडी आणि पांढरा ब्लाउज वेअर केलाय. तिनं तिचा लूक अगदी साधा ठेवलाय आणि तिच्या नैसर्गिक सौंदर्यावर प्रकाश टाकला आहे.
7/12
लाल साडीत अभिनेत्री खूपच सुंदर दिसतेय. तिच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, तिनं तिचा पारंपारिक लूक खूपच साधा ठेवलाय. तिचे केस मोकळे असल्यानं ती आणखी सुंदर दिसतेय.
8/12
गिरीजा ओकचा साधा, सोज्वळ लूक तिच्या सौंदर्यात आणखी भर घालतो. तिच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, तिनं काळ्या रंगाची साडी नेसलीय, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.
9/12
या फोटोमध्ये, गिरीजानं बनारसी साडी नेसलीय. तिनं अगदी मिनिमल मेकअप केलाय, अंबाडा बांधलाय आणि तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अॅक्सेसरीज वेअर केलेत.
10/12
लाल साडीत गिरीजा खूपच सुंदर दिसतेय. तिनं हलका मेकअप आणि हलके कुरळे केस वापरून तिचा लूक कम्प्लिट केलाय.
11/12
अभिनेत्रीची ही साडी खूपच खास आहे. तिनं पर्पल कलरची बनारसी साडी नेसली आहे. त्यासोबत फुल स्लीव्स ब्लाऊज वेअर केलाय. लूकला आणखी ग्रेसफुल बनवण्यासाठी त्यानं चोकर वेअर केलाय आणि अंबाडा बांधलाय.
12/12
व्हाईट सिंपल साडीमध्ये गिरीजा ओक खूपच सुंदर दिसतेय. तिचा नॅचरल लूक आणि स्माईल चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवतायत.
Published at : 08 Dec 2025 03:00 PM (IST)