GHKKPM : 'गुम है किसी के प्यार मैं' या मालिकेतून आयशा सिंहची एक्झिट!
Ayesha Singh : गुम है किसी के प्यार मैं या मालिकेत आयशा सईच्या भूमिकेत आहे.
Ayesha Singh
1/10
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आयशा सिंह सध्या चर्चेत आहे.
2/10
आयशा सिंह सध्या 'गुम है किसी के प्यार मैं' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
3/10
'गुम है किसी के प्यार मैं' या मालिकेत आयशा सईच्या भूमिकेत आहे.
4/10
'गुम है किसी के प्यार मैं' या मालिकेच्या माध्यमातून आयशाला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
5/10
गेल्या काही दिवसांपूर्वी आयशा सिंह 'गुम है किसी के प्यार में' ही मालिका सोडणार असल्याची चर्चा होती.
6/10
आता एका नव्या मालिकेसाठी आयशाला विचारणा झाल्याचं म्हटलं जात आहे.
7/10
मीडिया रिपोर्टनुसार, आयशा सिंहला अर्जुन बिजलानीच्या मालिकेसाठी विचारणा झाली आहे.
8/10
अर्जुन बिजलानीच्या मालिकेत काम करण्यास आयशाने नकार दिला आहे.
9/10
आयशा सिंह 15 जूनला 'गम है किसी के प्यार में'चा शेवटचा एपिसोड शूट करणार आहे.
10/10
आयशा सिंहचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
Published at : 28 May 2023 12:51 PM (IST)