Genelia D'Souzaचा क्लासी अवतार; फोटोमध्ये दिसतेय खास!
बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा भलेही फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी तिचे कॉमेडी व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचबरोबर तिची फॅशन स्टाइलही जबरदस्त आहे.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये जेनेलिया खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
बन हेअरस्टाइल आणि ब्राईट मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. 2008 मध्ये 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जेनेलियाने अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न केले. दोघांना दोन मुले आहेत. लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून दीर्घकाळ ब्रेक घेतला.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
ती शेवटची 2012 मध्ये आलेल्या 'तेरे नाल लव हो गया' या चित्रपटात दिसली होती ज्यामध्ये रितेश मुख्य भूमिकेत होता.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)