Geeta Basra Pregnancy: हरभजन दुसऱ्यांदा होणार 'बाप'माणूस, गीता बसरानं ट्वीट करुन दिली माहिती
Feature_Photo__(2)
1/10
भारतीय संघाचा क्रिकेटर हरभजन सिंह दुसऱ्यांदा पिता होणार आहे. त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसरानं ही गुड न्यूज शेअर केली आहे.
2/10
गीतानं आपल्या परिवाराचे फोटो शेअर केले आहेत. भज्जी आणि गीता या वर्षी जुलै महिन्यात दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत.
3/10
गीता बसराने जे फोटो शेअर केले आहेत त्यात हरभजन आणि त्यांची मुलगीही दिसत आहे.
4/10
हरभजन आणि गीता बसरा यांची एक पाच वर्षाची मुलगी आहे, जिचं नाव हिनाया आहे.
5/10
या फोटोत हिनाया आपल्या आईच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे.
6/10
गीता बसरानं फोटो शेअर करताना म्हटलं आहे की- कमिंग सून इन जुलै.
7/10
गीता बसरा ब्रिटेनमध्ये जन्मली. तिनं 2006 मध्ये इमरान हाशमीसोबत 'दिल दिया है' या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं.
8/10
त्यानंतर 'द ट्रेन' मध्येही ती दिसली. मात्र तिला बॉलिवूडमध्ये जास्त यश मिळू शकलं नाही.
9/10
हरभजन आणि गीता आपल्या एका कॉमन मित्राच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. काही दिवस डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं होतं.
10/10
image 9
Published at : 15 Mar 2021 09:42 AM (IST)