PHOTO: 'सबसे कातील गौतमी पाटील'च्या दिवाळसणाचे खास फोटो!

gautami

1/10
गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/10
गौतमीच्या अदा आणि तिचा डान्स हा प्रेक्षकांना घायाळ करतो.
3/10
गौतमी पाटीलचं "दिलाचं पाखरू" हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलं
4/10
गौतमी पाटीलचा घुंगरु हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
5/10
हे. गौतमीच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'घुंगरू' या सिनेमात गौतमी पाटीलसोबत बाबा गायकवाड देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.
6/10
'सबसे कातील गौतमी पाटील' आपल्या हटके अदांमुळे अल्पावधीतच चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
7/10
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन होत असतं.
8/10
गौतमीचा कार्यक्रम म्हटला की गोंधळ, राडा या गोष्टी आल्याच.
9/10
गौतमीने तिच्या दिवाळसणाचे खास फोटो शेअर केले आहेत.
10/10
यात ती निळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. गौतमीचा हा अंदाज देखील लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
Sponsored Links by Taboola