'माझा सपोर्ट मुंबईलाच..', सबसे कातील गौतमी पाटीलच्या ह्रदयातही मुंबई इंडियन्स
Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटीलच्या ह्रदयातही मुंबई इंडियन्स म्हणाली..माझा सपोर्ट मुंबईलाच
Continues below advertisement
Gautami Patil,MUMBAI INDIANS
Continues below advertisement
1/10
Gautami Patil : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात.
2/10
दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियापासून व्यक्ती पातळीपर्यंत अनेकदा वाद झालेलेही पाहायला मिळाले आहेत.
3/10
दरम्यान आयपीएल 2025 च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई आणि मुंबईचा संघ पुन्हा एकदा आमने-सामने आलाय.
4/10
या सामन्यात मुंबईचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करतोय तर चेन्नईचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे.
5/10
नाणेफेक चेन्नईने जिंकली असून गायकवाडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय.
Continues below advertisement
6/10
हा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे.
7/10
दरम्यान, महाराष्ट्राची लाडकी नृत्यागणा गौतमी पाटील हिने चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्यावर भाष्य केलंय.
8/10
गौतमी पाटील म्हणाली, आज आयपीएल मधीलमुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबईच जिंकणार आहे.
9/10
मी मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे माझा सपोर्ट मुंबईलाच आणि आपण सर्वांचा सपोर्टही मुंबईलाच देऊ असं गौतमी पाटील म्हणाली.
10/10
गौतमी पाटील हिने आज पंढरपूरमध्ये आयोजित मुलाखतीत मुंबई इंडियन्सला सपोर्ट दिला आहे.
Published at : 23 Mar 2025 09:06 PM (IST)