PHOTO: मनमोहक गौतमीच्या घायाळ करणाऱ्या अदा!
'माझा होशील ना' या मालिकेतून समोर आलेल्या गौतमी देशपांडे घराघरांत पोहचलीये. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगौतमी सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
गौतमी मालिकेत जितकी चुलबुली होती तितकीच खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच चुलबुली आहे (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
अभिनयाबरोबरच गौतमी एक चांगली गायिका देखील आहे. ती नेहमी तिचे गाण्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
'माझा होशील ना' मध्ये गौतमीने सईची भूमिका साकारली होती. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)