Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics | नाकात नथ अन् मराठमोठा साज...! गौतमी देशपांडेचा थाट पाहून व्हाल थक्क

माझा होशील ना' या मालिकेतून समोर आलेल्या गौतमी देशपांडे या अभिनेत्रीच्या हटके अदा समोर येत आहेत. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती नेहमी आपल्या अदाकारीने घायाळ करत आहे. नुकतेच गौतमीने काही फोटो शेअर केले आहेत. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)

या फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. नाकात नथ, कपाळावर टिकली पाहायला मिळत आहे.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)
सध्या ती माझा होशील ना या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)
गौतमी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो शेअर करत असते.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)
अभिनयाबरोबरच गौतमी एक चांगली गायिका देखील आहे. ती नेहमी तिचे गाण्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)
गौतमी देशपांडे हिचा जन्म पुणे येथे झाला. ती अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हीची धाकटी बहीण आहे.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)