Gauri Khan Photos: गौरी खान दिसते प्रत्येक लूकमध्ये परफेक्ट, पाहा स्टायलिश फोटो

गौरी खानचे हे लूक्स तुम्हीही फॉलो करू शकता.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य :gaurikhan/इंस्टाग्राम)

Continues below advertisement
1/8
गौरी खान ही बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानची पत्नी आहे, जी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य :gaurikhan/इंस्टाग्राम)
2/8
गौरी खान आपल्या सौंदर्याने अनेक सौंदर्यवतींसोबत स्पर्धा करते. (फोटो सौजन्य :gaurikhan/इंस्टाग्राम)
3/8
गौरी खानचे हे लूक्स तुम्हीही फॉलो करू शकता.(फोटो सौजन्य :gaurikhan/इंस्टाग्राम)
4/8
या फोटोमध्ये ती पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या टॉप आणि ब्लॅक पॅन्टमध्ये दिसत आहे. साध्या लूकमध्येही ती कमालीची सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :gaurikhan/इंस्टाग्राम)
5/8
या लूकसह गौरी खानने तिचे केस खुले ठेवले आहेत आणि हील्स घातली आहेत. सोशल मीडियावर पसरत असलेला हा फोटो पाहून चाहते तिच्या स्टाइलचे कौतुक करत आहेत.(फोटो सौजन्य :gaurikhan/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/8
या फोटोत गौरी खान ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. तिने काळ्या आणि पांढर्‍या शॉर्ट ड्रेससह हाय हील्स घातले आहेत ज्यात ती कहर करत आहे. (फोटो सौजन्य :gaurikhan/इंस्टाग्राम)
7/8
गौरी खान प्रत्येक लूकमध्ये परफेक्ट दिसते आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. (फोटो सौजन्य :gaurikhan/इंस्टाग्राम)
8/8
यासोबतच तिची स्टाईलही चाहत्यांना खूप आवडते, जिला चाहते फॉलो करतात. गौरी खानच्या या स्टाइल्स तुम्ही एकदा अवलंबल्याच पाहिजेत.(फोटो सौजन्य :gaurikhan/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola