ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • करमणूक
  • Urmila Matondkar पासून ते John Abraham पर्यंत 'या' 6 बॉलीवूड कलाकारांनी केले चाळीशीनंतर लग्न

Urmila Matondkar पासून ते John Abraham पर्यंत 'या' 6 बॉलीवूड कलाकारांनी केले चाळीशीनंतर लग्न

एबीपी माझा वेब टीम Updated at: 17 Sep 2021 08:09 PM (IST)
1

Urmila Matondkar:बॉलीवूडची छम्मा छम्मा गर्ल अर्थात उर्मिला मातोंडकरने बिजनेमॅन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीरशी विवाहबंधनात अडकली. दोघांनी काश्मिर येथे 3 मार्च 2016 ला लग्न केले. त्यावेळी उर्मिला 42 वर्षाची होती.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

John Abraham: जॉन अब्राहमने 03 जानेवारी 2014 ला एक एक सीक्रेट सेरेमनी बँकर, प्रिया रुंचाशी विवाह केली आहे. त्यावेळी जॉनचे वय 41 वर्षे होते.

3

Neena Gupta: नीना गुप्ताने आपली मुलगी मसाबा गुप्ताला एकटीने वाढवले आहे. नीनाने 54 व्या वर्षी विवेक मेहराने लग्न केले,

4

Saif Ali Khan:सैफ अली खानने अमृता सिंहने 2012 साली करीना कपूरशी विवाह केला. त्यावेळी सैफ अली खानचे वय 42 वर्षे होते.

5

Kabir Bedi: कबीर बेदीने 70 व्या वर्षी परवीन दुसांजशी विवाह केली. परवीन त्यांच्या वयापेक्षा निम्म्या वयाची आहे.

6

Preity Zinta: बॉलीवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाचे अनेक चाहते आहे. प्रितीने 41 वर्षाची असताना विवाह केला. 29 फेब्रुवारी 2016 साली जीन गुडइनफशी विवाह केला.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.