Wedding Reception : Deepika पासून ते Priyanka पर्यंत 'या' 6 अभिनेत्रींनी लग्नाच्या रिसेप्शनला घातले हिऱ्यांचे दागिने
Feature_Photo_8
1/6
Neha Kakkar: बॉलीवूड सिंगर नेहा कक्करने सिल्व्हर व्हाईट एम्बेलिश्ड लेहंगा घातला होता. डायमंड आणि एमराल्ड ज्वेलरी सेटबरोबर तिने आपला लुक स्टाईल केला होता.
2/6
Priyanka Chopra: देसी गर्ल प्रियांका लग्नाला तसेच रिसेप्शनला देखील प्रत्येक आऊटफिटसोबत डायमंड ज्वेलरी घातली होती. मिडनाइट ब्लू आणि गोल्डन प्रिंटेड सब्यसाची लहंग्यामध्ये प्रियंका सुंदर दिसत आहे.
3/6
Sonam Kapoor:बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरने अनामिका खन्नाने डिझाईन केलेला कॉपर-ग्रे फुल-स्लीव ब्लाउज आणि शेवरॉन-प्रिंटेड लेहंगा घातला होता. फोर टियर डायमंड स्टेटमेंट नेकपीसने सोनमचा लूक पूर्ण केला.
4/6
Anushka Sharma: अनुष्का शर्मा ने सब्यसाचीचा शैंपेन रंगाचा लेहंगा निवडला होता. डायमंड स्टेटमेंट नेकपीस आणि डायमंड स्टडसोबत तिने आपला लूक पूर्ण केला
5/6
Deepika Padukone: दीपिका पादुकोण ने मुंबई येथील आपल्या लग्नाच्या रिस्पेशनला एक ऑफ-व्हाइट चिकनकारी हेव्ही साडी नेसली होती. त्याबरोबर दीपिकाने डायमंड आणि पर्ल ज्वेलरी देखील घातली होती.
6/6
Isha Ambani:ईशा अंबानीने आपल्या लग्नाच्या रिस्पेशनला गोल्डन-शैंपेन रंगाचा लेहंगा घातला होता. डायमंड नेकपीस, ईअररिंग्समध्ये ईशाचा लूक रॉयल दिसत होता
Published at : 16 Sep 2021 06:49 PM (IST)