झोंबीचा कहर, व्हायरसची लागण, 'या' हे चार चित्रपट पाहून अंगाचा थरकाप उडेल!
जयदीप मेढे
Updated at:
13 Jan 2025 12:00 AM (IST)
1
या चार चित्रपटांत वेगवेगळ्या व्हायरसची लागण झाल्यामुळे पसरलेल्या महामारीची कहाणी दाखवण्यात आलेली आहे. या चित्रपटांत Contagion या चित्रपटाचा समावेश आहे. 2011 साली आलेला हा चित्रपट करोना व्हायरसनंतर आलेल्या महासाथीवर आधारलेली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
93 Days नावाचा चित्रपट 2016 साली आला होता. इबोला यासारख्या व्हायरसमुळे लोकांचे जगणे कसे मुश्कील होऊन बसते ते दाखवण्यात आले आहे.
3
1995 साली असाच एक 12 Monkeys नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटात मानव प्रजातीच नष्ट झाल्याचे दाखवण्यात आले आहे.
4
1995 साली आलेला Outbreak नावाचा चित्रपटही असाच आहे. या चित्रपटात माकडांमुळे माणसांना व्हायरसची लागण झाल्याचे दाखण्यात आलेले आहे.