PHOTO: ‘फिटनेस क्वीन’ शिल्पा शेट्टीच्या मनमोहक अंदाजाने वेधलं लक्ष; पाहा फोटो!

इंडस्ट्रीपासून ते चाहत्यांपर्यंत शिल्पाला केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर, ‘फिटनेस क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते.

Continues below advertisement

(pc:/theshilpashetty/ig)

Continues below advertisement
1/9
आपल्या पातळ कंबर आणि टोन्ड फिगरमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या शिल्पा शेट्टीचा एक नवीन लूक समोर आला आहे.(pc:/theshilpashetty/ig)
2/9
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दोन मुलांची आई आहे, पण तिला पाहून याचा अंदाज लावणं थोडं कठीण होऊन जातं. (pc:/theshilpashetty/ig)
3/9
बाजीगर,धडकन,मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटांमधून शिल्पा प्रेक्षकांच्या भेटीस आली.(pc:/theshilpashetty/ig)
4/9
बाजीगर,धडकन,मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटांमधून शिल्पा प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच तिनं ‘सुपर डान्सर चॅप्टर’ या डान्स रिअॅलिटी शोचे परीक्षण देखील केलं.(pc:/theshilpashetty/ig)
5/9
शिल्पा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करते.(pc:/theshilpashetty/ig)
Continues below advertisement
6/9
शिल्पाच्या सोशल मीडियावर पोस्ट या नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात.(pc:/theshilpashetty/ig)
7/9
शिल्पाचा काही दिवसांपूर्वी सुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.(pc:/theshilpashetty/ig)
8/9
तिने आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांचे दीर्घकाळ मनोरंजन केले आहे, परंतु जगभरातील लोकांना शिल्पाच्या फिटनेसचे आणि तिच्या लुकचे वेड आहे. पुन्हा एकदा तिने आपल्या नव्या लूकने लोकांना वेड लावले आहे.(pc:/theshilpashetty/ig)
9/9
शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.अभिनेत्रीचा हा नवा साडी लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.(pc:/theshilpashetty/ig)
Sponsored Links by Taboola