7 Highest Earning Movies On First Sunday: प्रदर्शनाच्या पहिल्या रविवारी तगडी कमाई करणारे 'हे' सात चित्रपट माहिती आहेत का?
हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट 2023 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात 71.63 कोटी रुपयांची कमाई केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'अॅनिमल' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर पहिल्या आठवड्यात तुफान कमाई केली होती. अभिनेता रणवीरचा हा चित्रपट डिंसेबर 2023 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची पहिल्या आठवड्याची कमाई 63.45 कोटी रुपये होती.
हिंदी सिनेसृष्टीचा मेगा स्टार शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 58.50 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट जानेवारी 2023 साली प्रदर्शित झाला होता.
'स्त्री 2' हा चित्रपट 18 ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या रविवारी 55.9 कोटी रुपयांची कमाई केली.
अभिनेत्रा सनी देओल तसेच अभिनेत्री अमिषा पटेलने 'गदर 2' या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 51.70 कोटी रुपयांची कमाई केली होती.
केजीएफ' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात 50.35 कोटी रुपयांची कमाई केली होती . या चित्रपटात कन्नड सुपरस्टार अभिनेता यश मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट एप्रिल 2022 साली प्रदर्शित झाला होता.
अभिनेता रणवीर कपूरने 'संजू' चित्रपटात अभिनेता संजय दत्तचे पात्र साकारले होते. पहिल्या रविवारी या चित्रपटाने 46.71 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता.