Farah Khan : करणच्या बर्थ-डे पार्टीमधील खास फोटो फराह खानकडून शेअर; सेलिब्रिटी दिसले थिरकताना
Farah Khan
1/7
करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमधील काही खास फोटो फराह खाननं शेअर केले आहेत.(Farah Khan/instagram)
2/7
फराहनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अनेक सेलिब्रिटी हे डान्स करताना दिसत आहेत. (Farah Khan/instagram)
3/7
फराहनं देखील या पार्टीमध्ये डान्स केला. (Farah Khan/instagram)
4/7
फराहनं अभिनेत्री अनन्या पांडेसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (Farah Khan/instagram)
5/7
तसेच काजोलसोबत डान्स करत एन्जोय करतानाचे फोटो फराहनं शेअर केले आहेत. (Farah Khan/instagram)
6/7
फराहनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्री तब्बू देखील दिसत आहे. (Farah Khan/instagram)
7/7
फराहनं शेअर केलेल्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.(Farah Khan/instagram)
Published at : 01 Jun 2022 03:24 PM (IST)