PHOTO: धनत्रयोदशीच्या खास मुहूर्तावर अभिनेत्री ईशा गुप्ताने शेअर केला ट्रॅडिशनल लूक; फोटो पाहाचं!
धनत्रयोदशीच्या खास मुहूर्तावर अभिनेत्री ईशा गुप्ताने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य :egupta/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/9
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता निःसंशयपणे खूप कमी चित्रपटांचा भाग बनली आहे, परंतु असे असूनही ती चर्चेत राहते. (फोटो सौजन्य :egupta/इंस्टाग्राम)
2/9
ईशाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती कोणत्याही पात्राशी जुळवून घेऊ शकते. (फोटो सौजन्य :egupta/इंस्टाग्राम)
3/9
तिच्या चित्रपटांपेक्षा ती तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकसाठी चर्चेत असते. (फोटो सौजन्य :egupta/इंस्टाग्राम)
4/9
ईशाही तिच्या नवीन सिझलिंग लूकने जवळपास दररोज चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते. अनेकदा ती तिच्या स्टाइलमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य :egupta/इंस्टाग्राम)
5/9
अलीकडच्या काळात ईशा सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. आता पुन्हा तिने तिचा बोल्ड लूक दाखवला आहे. (फोटो सौजन्य :egupta/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/9
धनत्रयोदशीच्या या खास मुहूर्तावर ईशाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अभिनेत्रीने तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :egupta/इंस्टाग्राम)
7/9
फोटोंमध्ये ती काळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :egupta/इंस्टाग्राम)
8/9
तिने या साडीसोबत डीप नेक ब्लाऊज पेअर केला आहे. लूक पूर्ण करण्यासाठी, ईशाने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस सरळ आणि खुले सोडले आहेत. (फोटो सौजन्य :egupta/इंस्टाग्राम)
9/9
ईशा गुप्ता पारंपारिक लुकमध्ये ग्लॅमर जोडताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत ईशा गुप्ताने चाहत्यांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य :egupta/इंस्टाग्राम)
Published at : 23 Oct 2022 05:10 PM (IST)