PHOTO : Esha Gupta चे हॉट फोटोशूट, पहा ईशाचा ग्लॅमरस अंदाज
1/11
2/11
3/11
ईशा 2012 मध्ये आलेल्या 'जन्नत 2' मधून बॉलिवूडमध्ये आली.
4/11
सोशल मीडियावर ईशाचे लाखो चाहते आहेत. जे तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात.
5/11
ईशा गुप्तानं नुकतंच काही फोटो शेअर केले आहेत. जे कमालीचे व्हायरल झालेत.
6/11
बिकिनीमध्ये ईशा खूपच हॉट दिसत आहे.
7/11
मात्र ईशा अनेकदा ट्रोल्सला उत्तरंही देते.
8/11
ईशा गुप्ता इंस्टाग्रामवर अनेकदा असे फोटो टाकते, ज्यामुळं ती खूपदा ट्रोलही होते.
9/11
या फोटोत तिनं आपला चेहरा पूर्ण झाकला आहे.
10/11
या सेल्फीत ईशा गुप्ता बिकिनी घालून दिसतेय. आरशासमोर आपला फोटो तिनं काढलाय.
11/11
ईशा गुप्ता बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ती ऑनस्क्रीन जितकी हॉट आणि सुंदर दिसते तेवढीत सुंदर आणि हॉट ऑफस्क्रीन देखील आहे. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते ज्याला चाहत्यांची खूप पसंती असते.
Published at :