PHOTO: ईशा देओल पती भरत तख्तानीपासून विभक्त, लग्न मोडल्याच्या बातम्यांना दुजोरा!
गेल्या काही काळापासून अभिनेत्री ईशा देओलबद्दल बातम्या येत आहेत की तिच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही ठीक चालले नाहीये.(pc:imeshadeol/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयांच्या घटस्फोटाच्या बातम्या माध्यमांमध्ये गाजत आहेत. दरम्यान, आता ईशाननेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (pc:imeshadeol/ig)
खरं तर, ईशा आणि तिचा बिझनेसमन पती भरत तख्तानी यांनी लग्नाच्या जवळपास 12 वर्षानंतर आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. (pc:imeshadeol/ig)
अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या एका मुलाखतीत सांगितले की ती आणि भरत वेगळे होत आहेत.(pc:imeshadeol/ig)
ईशाने तिच्या मुलाखतीत सांगितले की, 'आम्ही परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. (pc:imeshadeol/ig)
सध्या ईशा किंवा भरत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या बातम्यांबाबत कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.(pc:imeshadeol/ig)
उल्लेखनीय आहे की, दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर ईशा आणि भरतने २०१२ साली त्यांच्या नात्याचे लग्नात रूपांतर केले. (pc:imeshadeol/ig)
लग्नाच्या सुमारे 5 वर्षानंतर अभिनेत्रीने मुलगी राध्याला जन्म दिला. यानंतर 2019 मध्ये ईशा आणि भरत आणखी एका लाडक्या मुलीचे आई-वडील झाले. मात्र, आता त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने ईशाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.(pc:imeshadeol/ig)
सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली ईशा देओल बऱ्याच दिवसांपासून पतीसोबत कोणत्याही पोस्ट, व्हिडिओ किंवा इव्हेंटमध्ये दिसलेली नाही.(pc:imeshadeol/ig)
शेवटच्या वेळी तिने 30 जून 2023 रोजी इंस्टाग्रामवर भारतसोबतचा फोटो पोस्ट केला होता, तेव्हापासून ते दोघेही एकाही पोस्टमध्ये एकत्र दिसले नाहीत. (pc:imeshadeol/ig)
त्याचवेळी त्यांचे लग्न मोडल्याच्या बातम्याही बऱ्याच दिवसांपासून जोर धरू लागल्या होत्या.(pc:imeshadeol/ig)