Indian Police Force New Poster Out: रोहित शेट्टीची ‘इंडियन पोलीस फोर्स’ वेब सीरिज लवकरच प्रेकक्षकांच्या भेटीस...

दिग्दर्शक रोहित शेट्टीचे (Rohit Shetty)चे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स ची उत्सुकतेने वाट बघत असतात.(Photo Credit : Rohit Shetty Facebook)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रोहित शेट्टीचे (Rohit Shetty)ची इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(Photo Credit : Rohit Shetty Facebook)

रोहितनं या वेब सीरिजचे नवे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहे.(Photo Credit : Rohit Shetty Facebook)
रोहित शेट्टी ने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार दिसत आहेत.(Photo Credit : Rohit Shetty Facebook)
रोहित शेट्टीने इंडियन पोलीस फोर्स या सीरिजचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन या सीरिजच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.(Photo Credit : Rohit Shetty Facebook)
इंडियन पोलीस फोर्स ही वेब सीरिज 19 जानेवारी 2024 रोजी प्राइम व्हिडीओ (Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.(Photo Credit : Rohit Shetty Facebook)
रोहित शेट्टीने शेअर केलेल्या या पोस्टरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.(Photo Credit : Rohit Shetty Facebook)
विवेक ओबेरॉयचा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमधील अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. (Photo Credit : Rohit Shetty Facebook)image 8
रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि टायगर श्रॉफ हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (Photo Credit : Rohit Shetty Facebook)image 7
रोहित शेट्टीने इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, तुम्ही आम्हाला प्रेम दिले.असेच सिंघम अगेन पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाल तेव्हा आम्हाला असेच प्रेम द्याल. (Photo Credit : Rohit Shetty Facebook)