In Pisc : कधी प्रेमात तर कधी चित्रपटावरुन Salman Khanनं 'या' सेलिब्रिटींशी घेतलाय पंगा
Layer_150
1/10
सलमान खानला बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखलं जातं. तो आपल्या सिनेमांसाठी चर्चेत असतोच मात्र तो वादांमुळं देखील नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींसोबत सलमानचा वाद झाला आहे
2/10
सलमान आणि शाहरुखमधील वाद ऐश्वर्यामुळं झाला होता. अनेक वर्ष दोघं एकमेकांशी बोलत नव्हते.
3/10
ए आर रहमाननं तर सलमानविरोधात गुन्हा दाखल केला होता. ‘जय हो’ फिल्मच्या टायटल सॉन्गवरुन हा वाद झाला होता.
4/10
अरिजीत सिंहनं सलमानला एका कार्यक्रमात काहीतरी म्हटलं होतं, त्यामुळं सलमान नाराज झाला होता. त्यानं अरिजितला आपल्या प्रोजेक्टमधून काढून टाकलं होतं.
5/10
रणबीर आणि सलमानमध्ये बातचीत होत नसल्याची माहीती आहे. कारण रणबीर त्याची एक्स कॅटरिनाला डेट करत होता.
6/10
संजय लीला भंसाली आणि सलमानमध्ये एका चित्रपटावरुन वाद झाला होता.
7/10
विवेक ओबेरायसोबत सलमानची भांडणं ऐश्वर्या रॉयमुळं झाली होती. त्यावेळपासून दोघांनी सोबत काम करणं बंद केलं. विवेकला त्यानंतर फिल्म मेकर्सनी इग्नोर करायला सुरुवात केली होती.
8/10
शाहिदने एका कार्यक्रमात सलमानला काही स्टेप्स शिकवल्या होत्या आणि त्याची चेष्टा केली होती, त्यामुळं सलमान नाराज झाला होता. शाहिदनं नंतर त्याची माफीही मागितली होती.
9/10
ऐश्वर्या आणि सलमानमधील वाद सर्वांनाच माहिती आहे. तिनं म्हटलं होतं की, सलमान दारु पिल्यानंतर तिला त्रास देतो
10/10
हिमेश आणि सलमानमधील वादाबाबत अनेकांना माहिती नाही. मात्र आता दोघांमधील वाद मिटला असल्याची माहिती आहे.
Published at : 29 Sep 2021 09:01 AM (IST)