Photo : श्रिया सरनचा साडी लूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Mar 2023 11:36 PM (IST)
1
अभिनेत्री श्रिया सरन सोशल मीडियावर खूप चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
श्रियाची साडी स्टाइल अप्रतिम असते.
3
श्रिया सरन प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते.
4
श्रियाने नुकतेच तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5
यामध्ये तिने गोल्डण रंगाची साडी परिधना केली आहे.
6
साडीसोबत श्रियाने कपाळावर एक सुंदर असा तिलक लावलेला दिसत आहे.
7
श्रिया सरनचा हा लूक चाहत्यांची मनं जिंकत आहे.
8
दाक्षिणात्य चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवणाऱ्या श्रिया सरनचे सर्वांनाच वेड लागले आहे.
9
श्रिया सरनचे हे फोटो तिचे चाहते सोशल मीडियावर खूप शेअर करत आहेत.
10
श्रिया सरनच्या या ड्रेसचे चाहते कौतुक करत आहेत.