Diwali Rangoli Design: दिवाळीत काढा सोपी रांगोळी , या डिझाईन्स अगदी सोप्या आहेत
Continues below advertisement
भारतात सणांवर रांगोळी काढण्याची परंपरा खूप जुनी आहे. मात्र, अनेकवेळा सण-समारंभात आपण खूप व्यस्त असतो आणि वेळेची कमतरता असते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे घर या सर्वात सोप्या रांगोळी डिझाइन्सने सजवू शकता.
Continues below advertisement
1/5
दिवाळीत सर्वाधिक गणेशाची रांगोळी काढली जाते. गणेशाची ही साधी रांगोळी तुम्ही पूजास्थळी काढू शकता. दिव्याने सजवल्यानंतर ही रांगोळी खूप सुंदर दिसते.
2/5
सण किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी घरी रांगोळी काढली जाते. दिवाळीत रांगोळी काढून तुम्हीही तुमचे घर सजवू शकता आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता.
3/5
जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर फुलांची रंगोळी हा उत्तम पर्याय आहे, साधी, सोपी आणि झटपट काढता येणारी ही रांगोळी खूप छान दिसते.
4/5
दिवाळीत दिव्यांसोबत रांगोळी काढायची असेल तर ही रांगोळी तुमच्या घराची शोभा वाढवेल. कोणत्याही कोपऱ्यात ही रांगोळी अगदी खास दिसेल.
5/5
भारतात सणांवर रांगोळी काढण्याची परंपरा खूप जुनी आहे. मात्र, अनेकवेळा सण-समारंभात आपण खूप व्यस्त असतो आणि वेळेची कमतरता असते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे घर या सर्वात सोप्या रांगोळी डिझाइन्सने सजवू शकता.
Continues below advertisement
Published at : 01 Nov 2021 02:10 PM (IST)