In Pics : दिव्यांका त्रिपाठीने शेअर केले तिचे दुबईतील सुंदर फोटो, फॅन्स झाले घायाळ
divyanka tripathi
1/5
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या सुट्टीवर आहे. ती पती विवेक दहियासोबत दुबईमध्ये क्वालिटी टाइम घालवत आहे.
2/5
दिव्यांकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.
3/5
दिव्यांकाने पांढरा मिनी क्रोशेट ड्रेस घातला आहे जो अभिनेत्रीने डेनिम जॅकेटसह लेयर केला आहे. दिव्यांकाचे क्यूट स्माईल तिचा लूक पूर्ण करत होती.
4/5
तिचा कॅज्युअल लुक पूर्ण करण्यासाठी, दिव्यांकाने तिचा आउटफिट पांढर्या स्नीकर्ससह स्टाईल केला. खुले केस आणि सॉफ्ट मेकअप अभिनेत्रीच्या लुकमध्ये भर घालत होते.
5/5
यापूर्वी दिव्यांकाने पती विवेकसोबतच्या डिनर डेटचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. दोघांची रोमँटिक शैली चाहत्यांना चांगलीच आवडली होती. विवेक आणि दिव्यांकाच्या छायाचित्रांमध्ये दुबईचे सुंदर दृश्यही तुम्ही पाहू शकता. दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत.
Published at : 11 Nov 2021 05:41 PM (IST)