PHOTO: दिव्यांका मालिकेच्या एका एपिसोडसाठी घेते 'एवढं' मानधन; पाहा फोटो!
Continues below advertisement
(photo:divyankatripathidahiya/ig)
Continues below advertisement
1/7
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. (photo:divyankatripathidahiya/ig)
2/7
आपल्या अभिनयानं तिनं छोट्या पडद्यावर विशेष ओळख निर्माण केली. दिव्यांकाच्या कुटुंबामधील कोणीही अभिनय क्षेत्रात काम करत नव्हते. (photo:divyankatripathidahiya/ig)
3/7
कोणतेही फिल्मी बॅकग्राउंड नसून देखील तिनं या क्षेत्रात करिअर करायचा निर्णय घेतला. भोपाळमध्ये राहणारी दिव्यांका अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईला आली. 'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेमधून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.(photo:divyankatripathidahiya/ig)
4/7
'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेतील दिव्यांकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सलग हिट मालिकेमध्ये काम केल्यानं दिव्यांका छोट्या पडद्यावरील टॉप अॅक्ट्रेस झाली.(photo:divyankatripathidahiya/ig)
5/7
दिव्यांका मालिकेच्या एका एपिसोडसाठी 1.50 लाख मानधन घेते.(photo:divyankatripathidahiya/ig)
Continues below advertisement
6/7
तसेच मुंबईमध्ये तिचे चांगले घर देखील आहे. दिव्यांकाच्या या घराची किंमत जवळपास चार कोटी आहे.(photo:divyankatripathidahiya/ig)
7/7
दिव्यांकाकडे बीएमडब्ल्यू यांसारख्या लग्झरी गाड्या आहेत. तसेच दिव्यांकाकडे एकूण 20 कोटींची संपत्ती आहे. वर्षभरात ती जवळपास दिड कोटी रूपये कमावते.(photo:divyankatripathidahiya/ig)
Published at : 31 Mar 2022 11:31 AM (IST)