PHOTO: दिव्या खोसला कुमारच्या या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ!
प्रसिद्ध गायक दिवंगत गुलशन कुमार यांची सून दिव्या कुमार खोसला इंडस्ट्रीमध्ये तिच्या फॅशन स्टाइलसाठी ओळखली जाते.(photo:divyakhoslakumar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appती नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. नुकतेच दिव्याचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या चर्चेचा विषय आहेत.(photo:divyakhoslakumar/ig)
लूकबद्दल सांगायचे तर, दिव्याच्या मल्टीकलर लेहंगामध्ये एक सुंदर लूक आहे, तिने या लेहेंग्यासह डीप नेक चोली घातली होती. दिव्याने तिचा लूक कमीत कमी मेकअप, चोकर नेकलेस, स्टोन इअररिंग्ससह पूर्ण केलाय.(photo:divyakhoslakumar/ig)
हेअरस्टाईलबद्दल सांगायचे तर दिव्याने केसांचा बन बनवला होता आणि त्यावर गजरा लावला होता, जो तिच्या सौंदर्यात भर घालतोय.(photo:divyakhoslakumar/ig)
दिव्याने 2004 मध्ये 'अब तुम्हारे हवाले वतन साथी' या चित्रपटातून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती.(photo:divyakhoslakumar/ig)
वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, दिव्याने भूषण कुमारसोबत 13 फेब्रुवारी 2005 रोजी वैष्णोदेवी मंदिरात लग्न केले.(photo:divyakhoslakumar/ig)
2011 मध्ये या जोडप्याला मुलगा झाला.(photo:divyakhoslakumar/ig)