IN PICS: दिव्या खोसला कुमारचा सिजलिंग लूक चर्चेत; पाहा फोटो!
(photo:divyakhoslakumar/ig)
1/6
कोट्यवधींच्या संपत्तीची मालक आणि टी-सीरीजचे चेअरमन भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार ही अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, जिच्यावर वयाचा प्रभाव पडत नाही. (photo:divyakhoslakumar/ig)
2/6
वयाची 30 वर्षे ओलांडूनही या मुलीचे सौंदर्य एक टक्काही कमी झालेले नाही. (photo:divyakhoslakumar/ig)
3/6
वयाच्या या टप्प्यावरही दिव्या केवळ कमालीची हॉट दिसत नाही, तर तिची स्टाइल इतकी ट्रेंडी आहे, की तिला 11 वर्षांचा मुलगाही आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.(photo:divyakhoslakumar/ig)
4/6
तसं असलं तरी कमी वयात लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीने प्रत्येक पावलावर स्वत:ला सिद्ध केलंय. अभिनय असो किंवा इतर कलाकारांना अभिनय करायला मिळावा, दिव्या प्रत्येक आघाडीवर सक्रिय असते. (photo:divyakhoslakumar/ig)
5/6
दिव्या खोसला कुमारने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये तिने पेस्टल पिंक कलरचा रफल गाऊन घातलेला दिसत आहे. (photo:divyakhoslakumar/ig)
6/6
अभिनेत्रीने गळ्यात पोल्कीपासून बनवलेला एक लेयर्ड नेकपीस घातला आहे.(photo:divyakhoslakumar/ig)
Published at : 24 May 2022 12:04 PM (IST)