Photo : दिशा पटानी करणार साउथमध्ये डेब्यू
बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी लवकरच साउथमध्ये डेब्यू करणार आहे.
Disha Patani
1/10
बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री लवकरच साउथमध्ये डेब्यू करणार आहेत.
2/10
अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच चर्चेत असते.
3/10
अभिनेत्री दिशा पटानी लवकरच साउथमध्ये डेब्यू करणार आहे.
4/10
दिशा पटानी सूर्या 42 या सिनेमातून साउथ मध्ये डेब्यू करणार आहे.
5/10
सूर्या 42 हा सिनेमा दहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
6/10
अनेक बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणेच दिशा देखील बॉलीवूडमधून साउथमध्ये आपले भविष्य अजमावणार आहे.
7/10
दिशा पटानी सूर्या 42 या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता सूर्यासोबत दिसणार आहे.
8/10
एवढ्या मोठ्या चित्रपटाचा भाग झाल्यामुळे दिशा पटानी खूप आनंदी आहे
9/10
दिशाने बॉलीवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.
10/10
आता ती साउथमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे.
Published at : 16 Mar 2023 11:09 PM (IST)