PHOTO: दिशा परमारने साडीतही जोडला बोल्डनेसचा टच; पाहा तिची किलर स्टाईल!
दिशा परमार चाहत्यांची आवडती आहे. दिशा अनेकदा तिच्या स्टाईलने लोकांची मने जिंकते. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिशा परमार सध्या कोणत्याही मालिकेत झळकत नसली तरी सोशल मीडियावर फार सक्रिय आहे.
तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत वेगळे स्थान मिळवले आहे. दिशाने हे सिद्ध केले आहे की ती पडद्यावर कोणतीही व्यक्तिरेखा साकारू शकते. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)
अशा परिस्थितीत अभिनेत्रीला अनेक प्रोजेक्ट्ससाठी साइन केले जात आहे. मात्र, सध्या ती तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)
दिशा सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते आणि जवळजवळ दररोज ती तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट करते. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)
पुन्हा एकदा दिशा परमारच्या सौंदर्याने लोकांना तिची प्रशंसा करायला भाग पाडले आहे. इंडियन टेली अवॉर्ड्समध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या दिशा परमारने साडीची निवड केली. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)
ज्यामध्ये तिचा लूक नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होता. आणि आता दिशाने या लूकचे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)
या अवॉर्ड नाइटसाठी दिशाने ग्रे कलरची अॅबस्ट्रॅक्ट पॅटर्नची साडी निवडली. ग्रे सोबत ग्रीन कलर पॅटर्नने बनवलेली ही साडी खूपच सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)
कलेस लूक या ब्लाउजला ग्लॅमरस बनवत होता. ज्यासोबत दिशाने खास मेकअप केला होता. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)
आता दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)
दिशाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या 'बडे अच्छे लगते हैं' या शोमध्ये काम करत आहे. (फोटो सौजन्य :dishaparmar/इंस्टाग्राम)