Disha Parmar Rahul Vaidya : दिशा परमार-राहुल वैद्य होणार आई-बाबा

Disha Parmar Rahul Vaidya : दिशा परमार आणि राहुल वैद्यने हटके पद्धतीत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

Disha Parmar Rahul Vaidya

1/10
लोकप्रिय गायक राहुल वैद्य आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिशा परमार 2021 साली लग्नबंधनात अडकले.
2/10
दिशा आणि राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत.
3/10
सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडप्याने चाहत्यांना आता गुडन्यूज दिली आहे.
4/10
दिशा परमार आणि राहुल वैद्यने हटके पद्धतीत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
5/10
राहुल वैद्य आणि दिशा परमारने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"आई-बाबा आणि बाळातर्फे सर्वांना नमस्कार".
6/10
राहुल वैद्य आणि दिशा परमारचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
7/10
राहुल वैद्य आणि दिशा परमार 16 जुलै 2021 साली लग्नबंधनात अडकले.
8/10
राहुलने 'बिग बॉस 14'च्या घरात दिशाला प्रपोज केलं होतं.
9/10
सोशल मीडियावर राहुल आणि दिशा एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करत असतात.
10/10
राहुल आणि दिशाचा मोठा चाहतावर्ग आहे.
Sponsored Links by Taboola