PHOTO: फोटोशूटच्या वादात दीपिका पदुकोण-रणवीर सिंह झाले रोमँटिक, पाहा फोटो!

Continues below advertisement

(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)

Continues below advertisement
1/6
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. एका मासिकासाठी केलेल्या या न्यूड फोटोशूटनंतर हा अभिनेता सतत वादात सापडतो. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
2/6
त्याचबरोबर पत्नी दीपिका पदुकोणसह अनेक स्टार्सनी अभिनेत्याला पाठिंबा दिला आहे. मात्र, वादानंतरही रणवीर सिंह बेफिकीर दिसला. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
3/6
अलीकडेच त्याने एका फॅशन शोमध्ये दीपिका पदुकोणसोबत रॅम्प वॉक करून सर्वांची मने जिंकली.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
4/6
प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या फॅशन शो मिजवान फॅशन शो 2022 मध्ये या स्टार जोडप्याने रॉयल एन्ट्री केली.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
5/6
मिजवानला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा शो आयोजित करण्यात आला होता. ज्याचे शो टॉपर ठरले दीपिका-रणवीर.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/6
रॅम्प वॉक दरम्यान या जोडप्याने त्यांच्या उत्कृष्ट आउटफिट्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले. दीपिकाने पुन्हा या शोमधले काही फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola