'ट्रॅजेडी किंग' काळाच्या पडद्याआड, पाणावलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप

Feature_Photo_7

1/6
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला
2/6
श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं हो
3/6
दिलीप कुमार यांचे संध्याकाळी पाचच्या सुमारास मुंबईतील जुहू येथील कब्रिस्तानमध्ये पार्थिव दफन करण्यात आले.
4/6
दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.
5/6
याच कब्रस्तानमध्ये मोहम्मद रफी,मधुबाला, मजरूह सुल्तानपुरी अन्य अनेक सेलिब्रिटींवर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.
6/6
पत्नी सायरा बानो देखील स्मशानभूमीत उपस्थित होत्या. जड अंतःकरणाने त्यांनी पतीला अखेरचा निरोप दिला. (All PICS Credit: Manav Manglani)
Sponsored Links by Taboola