Diana Penty : 'कॉकटेल' फेम डायना पेंटीचा ग्लॅमरस लूक; फोटो चर्चेत!

Diana Penty : कॉकटेल फेम डायना पेंटी (Diana Penty) बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)

1/9
बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटी तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
2/9
डायनाच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे.(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
3/9
डायना पेंटी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांमध्ये स्वतःबद्दलची क्रेझ कायम ठेवण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
4/9
डायना पडद्यावर जेवढी स्टायलिश आहे, तेवढीच रियल लाईफमध्येही(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
5/9
डायनाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये डायना ब्लॅक कलरच्या आऊटफिट्समध्ये एकदम बोल्ड पोज देताना दिसत आहे.(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
6/9
सैफ अली खानसोबत कॉकटेल या चित्रपटात डायनाने आपल्या साध्या स्टाईलने सर्वांची मने जिंकली होती.(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
7/9
डायना खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आणि सुंदर आहे आणि तिच्या स्टाईलने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत राहते.(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
8/9
डायना पेंटी कदाचित बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये दिसली नाही मात्र ती सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून चर्चेत असते.(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
9/9
चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola