Dia Mirza: तुम हुस्न परी... दिया मिर्झाचा क्लासी ब्लॅक लूक; पाहा फोटो!

रहना है तेरे दिल मे या 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दिया मिर्झा हिनं सुरुवातीपासूनच कैक मनांवर राज्य केलं.

(फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)

1/9
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा पती वैभव रेखीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. (फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
2/9
दियाचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी अभिनेत्रीने साहिल संघासोबत लग्न केले होते. (फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
3/9
'रहना है तेरे दिल मे' या 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दिया मिर्झा हिनं सुरुवातीपासूनच कैक मनांवर राज्य केलं.(फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
4/9
दियाने तिच्या फोटोशूटमधील अनेक फोटो शेअर इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
5/9
ज्यात दिया हाई-स्लिट गाऊनमध्ये दिसत आहे. केस मोकळे सोडून आणि न्यूड मेकअपसह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
6/9
दिया मिर्झाने फेब्रुवारी 2021 मध्ये बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न केले. (फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
7/9
लग्नाच्या काही महिन्यांनंतर, जुलैमध्ये, अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला.(फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
8/9
विशेष म्हणजे अभिनेत्रीने लग्नानंतर लगेचच तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती.(फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
9/9
त्यावेळी दियाला सोशल मीडियावरही खूप ट्रोल करण्यात आलं होतं.(फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola