Dia Mirza : जणू लाल परीच; दियाने शेअर केले खास फोटो!
'रहना है तेरे दिल मे' या 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दिया मिर्झा हिनं सुरुवातीपासूनच कैक मनांवर राज्य केलं.(फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदियाने तिच्या अलीकडील फॅशन फोटोशूटमधील अनेक फोटो शेअर इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
ज्यात दिया लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. केस मोकळे सोडून आणि न्यूड मेकअपसह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
या ड्रेस सोबत तिने ट्रान्सपरेंट हिल्स कॅरी केली आहेत. या डीप नेकलाईनड्रेसमध्ये तिचा लूक क्लासी दिसत आहे.(फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
दिया मिर्झाने फेब्रुवारी 2021 मध्ये बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न केले. (फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
लग्नाच्या काही महिन्यांनंतर, जुलैमध्ये, अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे अभिनेत्रीने लग्नानंतर लगेचच तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. त्यावेळी दियाला सोशल मीडियावरही खूप ट्रोल करण्यात आलं होतं.(फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)