अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट प्री वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी होणार धोनी; फोटो आले समोर!

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी (Anant Ambani ) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री वेडिंग फंक्शनची जोरदार चर्चा सुरू आहे.

Continues below advertisement

( Photo Credit : manav manglani)

Continues below advertisement
1/9
महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) हे क्रिकेट जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. ( Photo Credit : manav manglani)
2/9
प्रामुख्याने एमएस धोनी (MS Dhoni) या नावाने तो ओळखला जातो. ( Photo Credit : manav manglani)
3/9
एमएस धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, ज्यामुळे दीड दशकांहून अधिक काळ पसरलेल्या चमकदार कारकिर्दीचा अंत झाला. ( Photo Credit : manav manglani)
4/9
धोनीने 2010 मध्ये हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थिनी असलेल्या साक्षी सिंह रावतशी लग्न केलं, या जोडप्याला झिवा नावाची मुलगी आहे. ( Photo Credit : manav manglani)
5/9
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला (Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Function) धमाकेदार सुरुवात झाली आहे.( Photo Credit : manav manglani)
Continues below advertisement
6/9
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सुद्धा जामनगरमध्ये पोहचला आहे. ( Photo Credit : manav manglani)
7/9
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) जुलैमध्ये वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत (Radhika ) लग्नगाठ बांधणार आहे.( Photo Credit : manav manglani)
8/9
मात्र, त्यापूर्वी 1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातच्या जामनगरमध्ये या प्री-वेडिंगचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. ( Photo Credit : manav manglani)
9/9
लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील अनेक बड्या व्यक्ती जामनगरला पोहोचल्या आहेत. ( Photo Credit : manav manglani)
Sponsored Links by Taboola