Photos: ‘वहिनीसाहेब’ धनश्री काडगावकरचा ग्लॅमरस अंदाज

dhanashri

1/6
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. (Photo: kadgaonkar_dhanashri/ig)
2/6
धनश्री सध्या सर्वत्र वहिनीसाहेब याच नावाने खासकरुन ओळखली जाते. (Photo: kadgaonkar_dhanashri/ig)
3/6
धनश्रीचा चाहतावर्ग मोठा आहे. (Photo: kadgaonkar_dhanashri/ig)
4/6
धनश्री काडगावकरने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला. (Photo: kadgaonkar_dhanashri/ig)
5/6
धनश्रीने नुकतेच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: kadgaonkar_dhanashri/ig)
6/6
या लूकमध्ये धनश्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (Photo: kadgaonkar_dhanashri/ig)
Sponsored Links by Taboola