Photo: धनश्रीचा मॉडर्न अवतार, चाहते घायाळ!
abp majha web team
Updated at:
26 Nov 2021 04:21 PM (IST)

1
'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेच..(photo:kadgaonkar_dhanashri/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
धनश्री सर्वांना नंदिनी म्हणूनच माहित आहे. या मालिकेत ती गावरान रुपात दिसली. तिची कोल्हापुरी भाषा आणि तिचा गावरान अवतार लोकांना भावला होता.(photo:kadgaonkar_dhanashri/ig)

3
धनश्रीने काही दिवसांपूर्वी आपले स्टाईलबाज फोटो इन्स्टावर टाकले.(photo:kadgaonkar_dhanashri/ig)
4
धनश्री या फोटोमध्ये मस्तीभऱ्या मूड मध्ये दिसतेय.(photo:kadgaonkar_dhanashri/ig)
5
ट्रॅडीशनल लूक सोडून धनश्रीने आपला नेहमीचा मॉडर्न अवतार धारण केला आहे. हे फोटो हा त्याचाच भाग.(photo:kadgaonkar_dhanashri/ig)
6
धनश्रीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतोय.(photo:kadgaonkar_dhanashri/ig)