IN PICS: धनश्रीचं अवाक् करणारं ट्रान्सफॉर्मेशन; पाहा फोटो

dhanashri

1/6
छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारणारी धनश्री काडगावकर अल्पावधीत घराघरात प्रसिद्ध झाली.
2/6
धनश्री ‘वहिनीसाहेब’ याच नावाने ओळखली जाते.
3/6
काही दिवसांपूर्वी धनश्रीने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
4/6
सध्या धनश्री तिच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे.
5/6
बाळंतपणानंतर धनश्रीने फिटनेसकडे जास्त लक्ष दिल्याचं या फोटोंमधून दिसून येतंय.
6/6
धनश्रीचे ट्रान्सफॉर्मेशन सर्वांसाठी आदर्श ठरतंय. (all photo credit:kadgaonkar_dhanashri/ig)
Sponsored Links by Taboola