PHOTO: देवोलिना भट्टाचार्जींनी तोडली 'संस्कारी बहू'ची प्रतिमा, पाहा सिजलिंग फोटो!
देवोलिना भट्टाचार्जी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे ती चर्चेत राहायला लागली आहे.
(फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
1/6
प्रसिद्ध छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने शोमध्ये सुसंस्कृत सून किंवा मुलीची भूमिका साकारून घराघरात आपली खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
2/6
देवोलीनाने नेहमीच तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिश स्टाईलनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
3/6
शोमध्ये आदर्श बहूची भूमिका साकारणारी देवोलिना खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे. देवोलीनाने पुन्हा एकदा सिझलिंग लूक दाखवला आहे. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
4/6
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये देवोलिना पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
5/6
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत. इथे ती बेडवर पडून सिझलिंग पोज देत आहे. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
6/6
आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देवोलीनाचा हा अवतार पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
Published at : 18 Aug 2022 11:28 AM (IST)