तेरे मस्त मस्त दो नैन... देवोलीना भट्टाचार्जीचा खास लूक पाहिलात का?
छोट्या पडद्यावर 'गोपी बहू'ची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवणारी देवोलिना भट्टाचार्जी फॅशनिस्टापेक्षा कमी नाही. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'बिग बॉस' फेम देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर सक्रिय असते, जी अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
अलीकडेच, अभिनेत्रीने तिचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती साडीमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
या फोटोमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केलाय. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
या फोटोशूट साठी अभिनेत्रीने केस मोकळे सोडले आहेत आणि त्यासोबत केसात गुलाब माळला आहे. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)
देवोलिनाचा हा अवतार तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (फोटो सौजन्य :devoleena/इंस्टाग्राम)