Deepika Singh Goyal: दीपिकाचा क्लासी लूक, पाहा तिची किलर स्टाईल!

Deepika Singh Goyal Photos : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सून मानली जाणारी दीपिका सिंह सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे.(photo:deepikasingh150/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दीपिका अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते.(photo:deepikasingh150/ig)

दीपिका सिंहने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, यामध्ये तिचा स्टाईल अंदाज पाहायला मिळत आहे.(photo:deepikasingh150/ig)
दीपिका सिंह थाय स्लिट आउटफिटमध्ये फारच सुंदर दिसत आहे.(photo:deepikasingh150/ig)
दीपिकाने आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत यात शंका नाही. आजकाल ती तिच्या हॉट आणि सिझलिंग लूकने चाहत्यांना वेड लावत आहे.(photo:deepikasingh150/ig)
दीपिका सिंहचा पहिला आगामी चित्रपट 'टिटू अंबानी'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून याचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे.(photo:deepikasingh150/ig)