Deepika Ranveer Romantic Photos: दीपिका पदुकोणने रणवीर सिंगचा वाढदिवस बनवला खास, शेअर केले रोमँटिक फोटो!
(फोटो :ranveersingh/ig)
1/8
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने नुकताच त्याचा 37 वा वाढदिवस साजरा केला. दीपिका आणि रणवीरने अमेरिकेत वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. ज्याचे फोटो दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(फोटो :ranveersingh/ig)
2/8
दीपिका आणि रणवीरने त्यांच्या यूएस ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोन्ही ट्रॅकवर सायकल चालवताना दिसत आहे.(फोटो :ranveersingh/ig)
3/8
फोटो शेअर करत दीपिकाने लिहिले - आमचे आयुष्य अनुभव आणि साहसाने भरलेले असू दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रणवीर सिंगनेही सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.(फोटो :ranveersingh/ig)
4/8
रणवीर आणि दीपिकाचे फोटो पोस्ट होताच व्हायरल झाले आहेत. (फोटो :ranveersingh/ig)
5/8
लोकल शॉपमध्ये खाण्यापासून ते पर्वतांमध्ये मजा करण्यापर्यंत. रणवीर सिंगचा वाढदिवस खूप खास होता.(फोटो :ranveersingh/ig)
6/8
रणवीर आणि दीपिका अमेरिकेत सुट्टी साजरी करून परतले आहेत. रणवीर आणि दीपिका एका आठवड्याची सुट्टी साजरी करून आले आहेत. दोघेही मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.(फोटो :ranveersingh/ig)
7/8
रणवीरने त्याचा शर्टलेस फोटो शेअर केला आहे. ज्याला पाहून चाहते वेडे झाले आहेत. तो बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे.(फोटो :ranveersingh/ig)
8/8
णवीर शेवटचा जयेशभाई जोरदार या चित्रपटात दिसला होता. तर दीपिका लवकरच पठाणमध्ये दिसणार आहे.(फोटो :ranveersingh/ig)
Published at : 12 Jul 2022 04:15 PM (IST)