PHOTO: दीपिका पादुकोणने शेअर केला 'फायटर स्पेशल लूक; पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे बॉलिवूडचं लोकप्रिय 'पॉवर कपल' आहे. (pc: deepikapadukone/instagram )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीपिका पादुकोण 2023 मध्ये दोन बड्या ब्लॉकबस्टर सिनेमांचा भाग होती.(pc: deepikapadukone/instagram )
'पठाण' (Pathaan) या सिनेमात शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत दीपिका दिसून आली. (pc: deepikapadukone/instagram )
तसेच किंग खानच्या 'जवान' (Jawan) या सिनेमातदेखील तिची स्पेशल झलक दिसून आली आहे. (pc: deepikapadukone/instagram )
दीपिकाचा 'फायटर' (Fighter) हा सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिका हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. (pc: deepikapadukone/instagram )
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.(pc: deepikapadukone/instagram )
दीपिका पादुकोण ही लोकप्रिय सिने-अभिनेत्री आहे. 'ओम शांती ओम' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (pc: deepikapadukone/instagram )
दीपिका आज भारतातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचा ती भाग आहे. (pc: deepikapadukone/instagram )