Deepika Padukone : निखळ हास्य अन् क्लासी लूक; दीपिकानं शेअर केले खास फोटो
अभिनेत्री दीपिका पादुकोणनं बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. (Deepika Padukone/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या दीपिका ही पती रणवीर सिंहसोबत सुट्टीसाठी परदेशात गेली आहे. (Deepika Padukone/instagram)
दीपिकानं कोंकणी संमेलनात सहभाग घेतला होता. (Deepika Padukone/instagram)
या संमेलनासाठी दीपिकानं खास लूक केला होता. (Deepika Padukone/instagram)
पिंक, गोल्डन कलरचा ड्रेस तसेच स्टोन इयरिंग्स आणि पायात गोल्डन हाय हिल्स असा क्लासी लूक दीपिकानं केला होता. (Deepika Padukone/instagram)
दीपिकाचे काही आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. (Deepika Padukone/instagram)
दीपिकाचा फायटर हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. तसेच अभिनेता प्रभाससोबत दीपिका एका प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. (Deepika Padukone/instagram)