deepika padukone, Ranveer Singh: दीपवीरचा रोमँटिक अंदाज; फोटोवरुन नजर हटणार नाही

दीपिका आणि रणवीरनं नुकतेच त्यांचे खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

deepika padukone, Ranveer Singh

1/8
बॉलिवूडचे 'पावर कपल' अशी ओळख असणाऱ्या दीपिका आणि रणवीरचा चाहता वर्ग मोठा आहे. (deepika padukone/instagram)
2/8
दीपिकानं नुकतेच रणवीरसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले. (deepika padukone/instagram)
3/8
मनीष मल्होत्राच्या 'मिजवां' या कार्यक्रमासाठी दीपिका आणि रणवीरनं हा लूक केला होता. (deepika padukone/instagram)
4/8
व्हाईट नेटेड गाऊन आणि स्मोकी आय मेक-अप असा लूक दीपिकानं केला होता. (deepika padukone/instagram)
5/8
व्हाईट आणि ब्लॅक कलरचा शेरवानी आणि कानात स्टोन्स असा लूक रणवीरनं केला होता. (deepika padukone/instagram)
6/8
दीपिकाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (deepika padukone/instagram)
7/8
रणवीर हा सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (deepika padukone/instagram)
8/8
दीपिका ही रणवीरचे न्यूड फोटोशूट पाहून इम्प्रेस झाली होती. (deepika padukone/instagram)
Sponsored Links by Taboola