Deepika Padukone : दीपिकाची एकूण संपत्ती माहितीये?
deepika
1/6
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदूकोणचा (Deepika Padukone) चाहता वर्ग मोठा आहे. दीपिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते.
2/6
'बाजीराव मस्तानी' (Bajirao Mastani) असो वा 'पद्मावत' (Padmaavat) दीपिकाच्या प्रत्येक चित्रपटाला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.
3/6
दीपिका एका महिन्यात जवळपास दोन कोटी रूपये कमावते. वेगवेगळ्या जहिरातींमध्ये तसेच चित्रपटांमध्ये दीपिका काम करते.
4/6
वर्षभरात दीपिका जवळपास 24 कोटी रूपये कामावते. रिपोर्टनुसार, 2021 या वर्षात दीपिकाची एकूण संपत्ती ही 225 कोटी रूपये होती.
5/6
गेल्या तीन वर्षात दीपिकाच्या संपत्तीमध्ये बरीच वाढ झाली आहे. 2018 मध्ये दीपिकाची एकूण संपत्ती ही 124 कोटी होती.
6/6
एवढचं नाही तर दीपिकाकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. तिच्याकडे ऑडी ए8 ही आलिशान गाडी आहे. या गाडीची किंमत 1.2 कोटी रूपये आहे. तसेच तिच्याकडे रेंज रॉव्हर आणि मर्सडीज बेंज या गाड्या देखील आहेत. (all photo credit : deepikapadukone/ig)
Published at : 15 Jan 2022 11:38 AM (IST)