In Pics : सिनेकलाकारांची अजमेर शरीफ दर्ग्यात उपस्थिती, गर्दीत पायी चालत चादर चढवली

शाहरुख खान देखील अजमेर शरीफला गेले होते. एका मुलाखतीत शाहरुख खान म्हणाला होता की, आईसोबत अजमेर शरीफला गेला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एखादा सिनेमा रिलीज होत असताना किंवा संकटाच्या वेळी अनेक कलाकार मन्नत मागण्यासाठी अनेक धार्मिक स्थळी जातात. कलाकारांची सर्वात आवडती जागा अजमेर शरीफ दर्गा ही आहे. या दर्ग्यात कायम कलाकार चादर चढवण्यासाठी येतात.

पाकिस्तानी अभिनेत्री विणा मलिक देखील अजमेर दर्गाला गेली होती.
बिपाशा बासू देखील अजमेर दर्ग्याला गेली होती.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान अजमेरला गेली होती. सैफ अली खानसह लग्न झाल्यानंतर करीना पहिल्यांदाच अजमेर शरीफच्या दर्ग्यात आली होती.
कतरिना अजमेर शरीफ दर्ग्यात प्रार्थना करण्यासाठी जाते. एखादा सिनेमा रिलीज होत असताना नेहमीच सिद्धिविनायक मंदिर किंवा अजमेरला जात असते.
उर्मीला मातोडकरला अजमेर शरीफला गेली हो
र शरीफला गेले होते.
प्रियंका चोपडा धार्मिक असून ती देखील अजमेरी शरीफ दर्ग्यात गेली होती.
कंगना रनौतने एकदा नाही तर अनेक वेळा अजमेर शरीफला गेली होती.
दीपिका कायम मंदिरात आणि गुरुद्वाराला भेट दिसत आहे. दीपिकाने आपल्या करिअरची सुरुवात अजमेर शरीफ दर्गा येथे चादर चढवून केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -