Deepika Padukone : दीपिका पदुकोणने बिकिनीमध्ये केलं सर्वात बोल्ड प्रेग्नेंसी फोटोशूट, फोटो पाहाचं!

दीपिकासोबतच्या फोटोंमध्ये दिसणाऱ्या रणवीर सिंगच्या चेहऱ्यावर लवकरच पिता बनण्याचा उत्साह दिसतोय.

deepika

1/12
मागील अनेक दिवसांपासून बी टाऊनमधल्या एका कपलविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) आता लवकरच आई बाबा होणार आहेत.
2/12
काहीच महिन्यांपूर्वी त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी त्यांचं बाळ सप्टेंबर महिन्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता काहीच दिवसांत त्यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
3/12
अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली आणि रणवीर सिंग तिच्यासोबत किलर पोज देताना दिसला.
4/12
तिचा मोठा बेबी बंप दाखवत या अभिनेत्रीची रणवीर सिंगसोबत जबरदस्त केमिस्ट्री दिसत आहे.
5/12
दीपिकासोबतच्या फोटोंमध्ये दिसणाऱ्या रणवीर सिंगच्या चेहऱ्यावर लवकरच पिता बनण्याचा उत्साह दिसत होता.
6/12
या सगळ्यातच आता या दोघांच्याही बाळाच्या बर्थ डेटची चर्चा सुरु झाली आहे. म्हणजेच दीपिका आणि रणवीरचं बाळ कोणत्या दिवशी येणार ती तारीख सध्या समोर आल्याचं पाहायला मिळतंय.
7/12
रिपोर्ट्सनुसार, दीपिका मुंबईतील रुग्णालयातच तिच्या बाळाला जन्म देणार आहे.
8/12
असं जरी असलं तरी कोणत्या दिवशी दीपिका रणवीरचं बाळ जन्माला येणार याची उत्सुकता सध्या चाहत्यांमध्ये आहे.
9/12
दीपिका पदुकोण सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे.
10/12
मिडिया रिपोर्टनुसार या कपलच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं तर दीपिका पदुकोण 28 सप्टेंबर रोजी दक्षिण मुंबईतील रुग्णालयात बाळाला जन्म देईल.
11/12
. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह त्यांच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
12/12
रणवीर सिंहसोबत लग्न करण्यापूर्वी दीपिका पदुकोणने रणबीर कपूरला बराच काळ डेट केलं होतं. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा होती. पण, दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर दीपिका पदुकोणनं रणबीर सिंह आणि रणबीर कपूरनं आलिया भटसोबत लग्न केलं. (pc:/deepikapadukone/ig)
Sponsored Links by Taboola