किल्ले रायगडावर छत्रपतींच्या छाव्याला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड, विकी कौशलच्या फॅन्सला आवरताना कसरत, पहा PHOTOS

शेर नही रहा लेकीन छावा अभी भी जंगल मे घूम रहा है, हम शोर नहीं करते सीधा शिकार करते है .. असं म्हणत त्यांनी चित्रपटातील डायलॉग देखील पत्रकारांच्या आग्रहास्तव मारुन दाखवला.

Continues below advertisement

Vickey Kaushal

Continues below advertisement
1/7
अभिनेता विकी कौशल किल्ले रायगडावर आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्याकरिता आला होता
2/7
रोपवे परिसरात विकी कौशलला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड
3/7
शिवरायांचा 'छावा' विकी कौशल किल्ले रायगडवर येणार समजताच त्याच्या चाहत्यांनी रोपवे परिसरात झुंबड उडविली.
4/7
सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली.
5/7
फोटोसाठी या चाहत्यांना आवरता आवरता मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांची मात्र चांगलीच कोंडी झाल्याचं पहायला मिळालं.
Continues below advertisement
6/7
देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उप्रकमांनी साजरी केली जात आहे.
7/7
छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिनेमागृहात शिवभक्त आणि शिवप्रेमींनी गर्दी केली असून सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
Sponsored Links by Taboola